Slider

ड्रीम स्टिच

NET QUANTITY -  1   N
Share

आपल्या शिवणकामाच्या प्रवासाची सुरूवात करण्यासाठी, एक सुंदर शिलाई मशीन, कॉम्पॅक्ट ड्रीम स्टिच शिलाई मशीन, त्याची सहजतेने ने-आण करण्यासाठी एक हँडलसह येते. यात लेस फिक्सिंग, क्विल्टींग, स्मॉकिंग आणि रोल्ड हेमिंगसह सात ऍप्लिकेशन्स आहेत आणि हे बटण होल स्टिचसहित सात बिल्ट-इन स्टिचेससह तसेच पॅटर्न सिलेक्शनसाठी डायल सह उपलब्ध आहे. प्रेशर फूटच्या एका अतिरिक्त लिफ्टमुळे क्विल्टींग देखील सोपे होते.

  • कॉम्पॅक्ट फ्री आर्म झिग झॅग मशीन
  • पॅटर्न निवडीसाठी एक डायल
  • बटन होल स्टिचसह सात बिल्ट-इन-स्टिचेस
  • लेस फिक्सिंग, क्विल्टींग, स्मॉकिंग आणि रोल्ड हेमिंगसह सात ऍप्लिकेशन्स
बॉबिन सिस्टम : ऑटो ट्रिपिंग
बटण होल शिलाई : चार चरण
डायमंड ऑफ बॉक्स (लांबी x रुंदी x उंची) मि.मी. : ३८४ x २०७ x २९ ०
भरतकामासाठी ड्रॉप फीड : नाही
नीडल थ्रेडिंग : हातांचा वापर
स्टिच फंक्शन्सची संख्या : १४
प्रेशर ऍडजस्टर : नाही
शिलाई लाइट : होय
शिलाईचे गती : ५५० एसपीएम (स्टिचेस पर मिनट)
स्टिच लेंग्थ कंट्रोल : नाही
स्टिच पॅटर्न सिलेक्टर : डायलचा टाइप
स्टिचची रुंदी : ४ mm
स्टिच विड्थ कंट्रोल : नाही
थ्रेड टेंशन कंट्रोल : हातांचा वापर
ट्रिपल स्ट्रेंथ स्टिच : नाही
ट्विन नीडल क्षमता : नाही

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice