Sewing Personalized Gifts & Saving Pocket Money

आज आपल्यातील कोणाहीपेक्षाही, मुलांचे अधिक मनोरंजक आणि सक्रिय सामाजिक जीवन आहे. त्यांना पार्ट्या, बर्थ-डे चे मेळावे आणि इतर कार्यक्रमांमध्ये सतत आमंत्रित केले जात आहेत. आणि प्रत्येकास एक वेगळी भेट द्यावा लागते आणि याचा अर्थ म्हणजे भरपूर पॉकेट मनीचा शेवट. पण येथे एक असा छंद आहे जो आपल्याला केवळ पैसे वाचविण्यातच मदत करील असे नाही, तर आपल्याला एक नायक म्हणून देखील अनुभव प्राप्त करून देईल. शिवणकाम शिका आणि नंतर अशा प्रकारच्या अद्वितीय भेटवस्तू तयार करा, ज्या प्राप्त करून प्राप्तकर्त्यास विशेष आनंद होईल.

प्रत्येक वैयक्तिकृत भेट, एक खास संदेश असतो.

आता कोणीही आणि सर्वजण दुकानात जाऊ शकतात, त्वरीत काहीतरी खरेदी करू  शकतात, त्यास लपेटून घेऊ शकतात आणि मग ते कोणालातरी देऊ शकतात. आपले प्रेम किंवा कौतुक दर्शविण्याची ही बहुधा सर्वात अवैयक्तिक (इम्पर्सनल) पद्धत आहे.

जर आपल्याला शिलाईकाम कसे करायचे हे माहित असेल, तर आपण अशा गोष्टी बनवू शकता ज्या प्राप्तकर्त्याच्या आयुष्याचा एक भाग बनतील. उदाहरणार्थ, जर तुमचा मित्र फूटबॉल खेळत असेल आणि त्याला सॉकरचे शूज आवडत असतील, तर त्या शूजची ने-आण करण्यासठी त्याचे नाव असलेली एक मस्त कॅरी बॅग त्याच्यासाठी उपयुक्त आणि मौल्यवान असेल. किंवा ती वस्तू मोबाइल फोनचे डौलदार कव्हर देखील असू शकते. यापैकी कोणतीही वस्तू कोणत्याही दुकानात उपलब्ध नसेल. या वस्तू एक असा संदेश देतील की आपणास काळजी आहे आणि काहीतरी अद्वितीय तयार करण्यासाठी आपण वेळ खर्च आणि प्रयत्न केला आहे.

अद्वितीय आणि त्या वस्तू आपल्या पॉकेट मनीची देखील बचत करतात.

आपणा सर्वांना माहित आहे की पॉकेट मनी नेहमीच मर्यादित असते. ती पॉकेट मनी आपणास महिनाभर कशीबशी पुरते. आपल्या स्वत: च्या भेटवस्तू बनवणे आयुष्य खूप सोपे करते. जेव्हा आपण काहीतरी शिवता तेव्हा ते आपण काही विकत घेता त्यापेक्षा बरेच स्वस्त पडते. जर आपण स्मार्ट असाल आणि आपण पुनर्नवीनीकरण केलेल्या (रिसायकल्ड) सामग्रीचा वापर केला, तर त्यासाठी जवळजवळ काहीच खर्च येणार नाही. म्हणून आपले पैसे वाचवा आणि कसे शिवणकाम करावे ते शिका.

सुरुवात करण्यासाठी येथे काही कल्पना आहेत. जर आपला एखादा असा मित्र असले ज्याची मौल्यवान वस्तू त्याची मस्त क्रिकेटची बॅट असेल, तर आपण त्या बॅटसाठी एक चांगले कव्हर बनवू शकता. यासाठी जे सर्व काही लागते ते आहे फक्त थोडेसे कापड आणि त्याच्या टॉप स्कोअरसह त्यास वैयक्तिकृत करणे. आणखी एक गोष्ट आपण करू शकता ती म्हणजे, रंगीत कापडामधून अक्षरे कापून काढणे आणि कव्हरवर त्याच्या आवडत्या खेळाडूचे किंवा संघाचे नाव शिवून लिहिणे. यामुळे आपल्या मित्राला बॅट सुरक्षित ठेवण्यात मदत होईल आणि त्याला मैदानावरील एक आकर्षक व्यक्ती बनवेल.

www.ushasew.com वर शॉपिंग बॅग कशी बनवायची याबाबत देखील आमचा एक सविस्तर पाठ उपलब्ध आहे. आपण यास एक चरण पुढे नेऊ शकता आणि त्यांना मनोरंजक पद्धतीने वैयक्तिकृत करू शकता. गोंड्यां (टॅसल्स)सारख्या सजावटी जोडण्याव्यतिरिक्त आपण “मी या ग्रहाचे रक्षण करीत आहे” सारखे मनोरंजक संदेश देखील शिवून लिहू शकता. किंवा जर आपण अधिक साहसप्रिय असाल, तर चौकोनी किंवा आयताकृती पिशवीऐवजी आपण कापडास कोणत्याही रूचीपूर्ण आकारात कापू शकता. तो पृथ्वीचे प्रतिनिधीत्व करणारा एखादा गोल आकार देखील असू शकतो! आपण व्हिडिओवर दिसून येणारे शिलाईविषयीचे निर्देश, सर्व रूपांना आणि आकारांना लागू होतात. आपल्याला केवळ थोडाशी बुद्धिमत्ता वापरण्याची आवश्यकता आहे. आता या पिशव्या सर्वांच्या तुलनेत सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहेत. त्या व्यावहारिक आणि अतिशय उपयुक्त आहेत. आणि त्या वातावरण स्वच्छ ठेवण्यात देखील मदत करतात.

कृपया साहित्याचे आणि कापडाचे  पुनर्नवीनीकरण (रीसायकल) करा. त्या जुन्या टीशर्टला फेकून देऊ नका, त्याची केवळ काही स्टिचेसह एक लहान पिशवी बनू शकते. जुन्या बेड शीटपासून आपणास काही मीटरचे कापड मिळू शकते. आश्चर्यकारक आणि बनविण्यास सोप्या भेटवस्तू बनविण्यासाठी हे पुरेसे आहे. सुरुवात करण्यासाठी कृपया झिप्ड पाउच प्रकल्पाचा व्हिडिओ पहा. तो आपल्याला सर्व चरणांची माहिती देईल आणि आपल्याला काही मिनिटांत एक झिप्ड पाउच कसे बनवावे ते दाखवेल.

आम्हाला खात्री आहे की आपल्याला काय करावे यावर अधिक कल्पना सुचतील. येथे युक्ती ही आहे की आपल्या कल्पनेस भरारी मारू ध्या आणि मग आपण ज्या गोष्टीची कल्पना केली आहे तिला कशा प्रकारे पूर्ण करावे त्याची योजना आखा.

सर्वात मनोरंजक मार्गाने शिका आणि तयार करा.

www.ushasew.com येथे आम्ही आपल्याला सर्वात मजेदार आणि मनोरंजक मार्गाने कशी शिलाई करावी ते शिकवितो. आमच्याकडे असे व्हिडिओ आहेत, जे माहितीपूर्ण आणि अनुसरण करण्यास सोपी आहेत. असे प्रकल्प जे आपल्या नवीन कौशल्यांना चालना देतात आणि फायदेशीर ठरतात.

शिकण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी आपणास मूलभूत गोष्टींसह प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे. एकदा आपण त्यांच्यामध्ये निपुण झाल्यानंतर आपण आपल्या नवीन कौशल्याचा वापर करू शकता आणि  आश्चर्यकारक गोष्टी तयार करू शकतात. जिथे आपण गोष्टी तयार करण्यास सुरुवात करतात त्या व्हिडिओजला प्रकल्प म्हणतात. आणि आपणास उत्साही आणि मग्न ठेवण्यासाठी आमच्याकडे असे बरेच व्हिडिओज आहेत.

आपल्याला शिकण्याच्या प्रक्रियेची कल्पना देण्यासाठी येथे सुरवात करा::

सुरुवातीसच आपण शिलाई मशीनचे कसे सेट अप करावे ते जाणून घेतो.

मग आपण पेपरवर शिवणकाम करून आपल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी पुढे शिकतो. होय पेपर! नियंत्रण आणि परिशुद्धता विकसित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.

एकदा आपण याचा अभ्यास केला की आपण पुढे शिकतो आणि कापडावर कसे शिवावे ते शिकतो.

आपल्याला हे मूलभूत चरण समजल्यानंतरच, आपण एखाद्या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात करतो. आणि पहिले चरण खूपच मनोरंजक आहे.

आपण प्रथम जो प्रकल्प करतो तो आहे बुकमार्क. बुकमार्क इट हे बनविण्यास साधे, सोपे आणि त्यास एका तासापेक्षा अधिक वेळ लागत नाही. आपल्यासाठी हा प्रकल्प खरोखरच फायदेशीर ठरेल. आणि यामुळे आपणामध्ये पुढील पाठाकडे जाण्यासाठी उत्साह निर्माण होईल.

हे सर्व पाठ आणि व्हिडिओ ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत. म्हणून आपण प्रारंभ करण्यापूर्वी, आपल्याला सर्वात सोयीस्कर असलेली एखादी भाषा निवडा.

उषाकडे आपल्यासाठी मशीन आहे.

उषा येथे आम्ही शिलाई मशीन्सची एक रेंज निर्माण केली आहे, जिच्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या वापरकर्त्याचा समावेश आहे. परिपूर्ण नवशिक्यापासून सर्वात अनुभवी व्यावसायिकांपर्यंत आमच्याकडे आपल्यासाठी मशीन आहे. आमच्या रेंजची तपासणी करा आणि आपल्या गरजा सर्वोत्तम प्रकारे भागविण्यासाठी एखाद्या मशीनची निवड करा. आपल्याला आमच्या ग्राहक सेवा लोकांशी बोलण्याची आवश्यकता असल्यास, आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती ते आपल्याला पुरवतील. आमच्या वेबसाइट www.ushasew.com वरून आमच्या रेंजला भेट द्या, आपल्याला काय आवडते ते पहा आणि नंतर आमच्या वेबसाइटवर स्टोअर लोकेटरचा वापर करून आपल्या जवळच्या उषा स्टोअरचा शोध घ्या.

एकदा आपण शिलाईकाम सुरू केल्यानंतर, आपण जे काही तयार करता ते पाहण्यास आम्हाला आवडेल.

एकदा आपण शिवणकाम सुरू केल्यानंतर, आम्हाला आपली निर्मिती पाहण्यास आवडेल. कृपया आमच्या कोणत्याही सोशल नेटवर्क पृष्ठांवर त्यांना आमच्याशी सामायिक करा. – (फेसबुक), (इन्स्टाग्राम), (ट्विटर), (यूट्यूब). आपण ते का तयार केले, ते कोणासाठी होते आणि आपण ते कसे तयार केले ते आम्हाला सांगा.

आता पुढे दीर्घ उन्हाळा असणार आहे म्हणून आमची अशी सूचना आहे की आपल्या थंड घरात बसावे आणि लगेच आपले पाठ शिकण्यास सुरुवात करावी.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment