शिलाई मशीन

straight stitch tailoring machine

स्ट्रेच स्टिच शिलाई  मशीन

ही अशी मशीन्स आहेत ज्यांना बघत, आणि जर आपण भाग्यवान असाल तर, त्यांना वापरत देखील आपण मोठे झालो. ही मशीन्स खरोखरच दणकट आहेत आणि शिलाई सोपी आणि सुलभ करण्यासाठी, ती अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहेत. ऑटो ट्रिपिंग, एकसमान बॉबिन वाईंडिंगसाठी स्प्रिंग लोडेड बॉबिन वाइंडर, परफेक्ट स्टिच फॉर्मेशन, सहज फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच कंट्रोलसाठी लिव्हर स्टिच रेग्युलेटर आणि बॉबिनला सहजपणे आत घालण्यासाठी स्लाईड प्लेट, या सर्व वैशिष्ट्यांमुळे लोकांच्या शिलाईच्या गरजांसाठी हे एक खूपच उपयुक्त मशीन बनते. उपलब्ध विविध मॉडेल्सवर तपशीलासाठी, खाली क्लिक करा