
products
उषा उमंग शिलाई मशीन, लीव्हर टाईप स्टिच रेग्युलेटर, एक ऑटो ट्रिपिंग बॉबिन वाइंडर, सोप्या देखभालीसाठी ओपन टाइप शटल रेस, वापर सोपा करण्यासाठी कापडावरील नीडल बारचा प्रेशर ऍडजस्ट करण्यासाठी स्क्रू टाइप प्रेसर आणि बॉबिनला सहजपणे आत घालण्यासाठी हिंज टाइप प्लेटसह उपलब्ध आहेत.
१) बॉडी | : | गोल |
२) मशीनचा रंग | : | काळा |
*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice