If you are going to learn sewing then do it on an USHA Allure Dlx

शिवणकाम हे एक उत्तम कौशल्य आहे. आणि अगदी नजीकच्या भूतकाळात प्रत्येकजणास शिलाईकाम कसे करावे हे माहित होते. मग ते बटण असो किंवा तो जीन्सला हेम अप करणे असो, हे काम करणारी घरात एखादी व्यक्ती नेहमीच असायची. आज दुर्दैवाने कित्येकांना शिलाईकाम कसे करावे हे माहित नसते आणि आपल्यापैकी कित्येकजण शिलाई मशीनसमोर देखील बसलेले नाहीत. जर आपण लोकांना विचारले की असे का, तर बहुतेक जण उत्तर देतात हे गुंतागुंतीचे आणि कंटाळवाणे काम आहे.

सत्यापासून इतकी दूर कोणतीही गोष्ट असू शकत नाही. शिलाई  तंत्रज्ञानातील मोठ्या प्रगतीमुळे हे एक सर्वात सोपे कौशल्य बनले आहे. यंत्रे आता इलेक्ट्रिक बनली आहेत, ऑपरेट करण्यास सोपी आहेत आणि काहींवर कॉम्प्यूटर देखील इंस्टॉल केलेले आहेत

उषा, सिलाई मशीनच्या एका विस्तृत श्रृंखलेची निर्मिती करते. मॉडेल्समध्ये, हातांनी चालवली जाणारी साधे मशीन्स ते डिझाइन स्वयंचलितपणे तयार करण्यासाठी प्रोग्राम केलेले मशीन्स यांचा समावेश आहे. या रेंजच्या मध्यभागी सर्वोत्कृष्ट मशीन्सपैकी एक मशीन आहे आणि त्याचे नाव उषा ऍल्युर डीएलक्स आहे.

आम्हला हे स्पष्ट करू द्या की उषा ऍल्युर डीएलक्स आपण ज्या दृष्टीने शिलाईकामाकडे पाहता त्यामध्ये कशा प्रकारे बदले करेल. आम्ही एका समस्याच उल्लेख करू आणि उषा ऍल्युर डीएलक्स त्याचे कसे निराकरण करते ते दाखवू. चला आपण एका वेळेस एका गोष्टीवर विचार करू या.

“मला नीडलमध्ये धागा ओवता येत नाही.”

आता बरेच लोक ते सुरू करण्यापूर्वीच थांबतात कारण त्यांना मशीन कसे सेट अप करायचे आणि नीडलमध्ये दोरा कसा ओवायचा कशी हे माहित नसते. आपणास आता त्याविषयी संघर्ष करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त व्हिडिओ पहावा लागेल आणि निर्देशांचे अनुसरण करावे लागेल. आणि आपल्याला समजण्या अगोदरच नीडलमध्ये दोरा जाईल. व्हिडिओमध्ये खाली दिलेल्या सर्व चरणांचे व्हिडिओमध्ये देखील वर्णन केले गेले आहे. याच्या शेवटी आपण बॉबिनला स्पूल करणे, स्टिचची लांबी ऍडजस्ट करणे, स्टिचचे पॅटर्न्स बदलणे आणि आपल्या मशीनच्या बाहेरील आणि आतील गोष्टी जाणून घेणे या बाबी करू शकाल.

“हे खूपच थकविणारे काम आहे”

उषा ऍल्युर डीएलक्स एक संपूर्ण इलेक्ट्रिक शिलाई मशीन आहे. आपल्याला स्वत: ला कष्ट घेण्याची किंवा घाम गाळण्याची थोडी देखील गरज नाही. आपल्याला मशीन चालू करण्यासाठी फक्त फूट पेडलवर दाब द्यावा लागेल. हे अगदी कारमधील ऍक्सलेटर प्रमाणे काम करते. मशीन जितका जास्त दाब द्याल तितक्या अधिक वेगाने आपले मशीन फिरेल. म्हणजे आम्हाला म्हणायचे आहे मशीन, एका मिनिटांत शेकडो स्टिचेस टाकेल. त्यामुळे हे काम खूपच थाकाविणारे आहे हे कारण आता शिल्लक राहिले नाही.

सिलाई मशीन सर्वकाही करू शकत नाही.

होय तुमचे म्हणणे बरोबर आहे. शिलाई मशीन केक बनवू शकत नाही. पण जेव्हा शिलाईकामाची गोष्ट येते, तेव्हा येतो तेव्हा उषा ऍल्युर ते सर्व काही करू शकते. यात स्टिचेसचे एकाधिक पॅटर्न्स, ऍडजस्ट करण्यायोग्य स्टिचची लांबी, बटण होलिंग आणि शिलाई आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जे आपल्यासाठी जीवन सोपे आणि शिवणकाम मजेदार करेन.

चला आपण बटण शिलाईबद्दल बोलूया. फक्त काही दिवसांपूर्वी आपल्याला हे हाताने करावे लागे किंवा ते करण्यास एखादा व्यावसायिक शोधावा लागे. आता उषा ऍल्युर डीएलएक्समुळे, कंट्रोल्स वापरण्याचे लक्षात आले की एखादे लहान मुलही ते करू शकते. यासाठी फक्त आवश्यकता असते ती बटनच्या आकाराशी नीडल सेट करण्याची आणि त्यानंतर केवळ पेडलवर पाऊल ठेवण्याची. बस इतकेच, काम झाले.

“शिलाई मशीन्स कंटाळवाणे दिसतात.’

सत्यापासून इतकी दूर कोणतीही गोष्ट असू शकत नाही. उषा ऍल्युर डीएलएक्स एक छान दिसणारे उपकरणे आहे, खरे पाहता सर्व उषा सिलाई मशीन्स दिसायला आश्चर्यकारक आहेत. ते उत्कृष्ट ग्राफिक्ससह छान रंगांमध्ये उपलब्ध आहेत. जर आपण इंजिनिअर असाल किंवा आपणास यांत्रिक सामग्री आवडत असेल, तर मशीनला ज्या परिपूर्णतेसह आणि तपशीलांकडे लक्ष देऊन बनविले आहे ते बघून आपण थक्क व्हाल. हे एक असे उपकरण आहे ज्यात प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बसते आणि घड्याळाप्रमाणे अचूक काम करते. नीडल एका मिनिटांत शेकडो स्टिचेस पुढे जाते आणि पहिल्या स्टिचपासून शेवटच्या स्टिचपर्यंत व्यवस्थित काम करते. आता ही वास्तविक इंजिनिअरिंग आहे.

नवशिक्यांसाठी उत्तम आहे. प्रवीण लोकांसाठी अधिक चांगले.

आम्हाला इतकेच समजते की, उषा ऍल्युर डीएलएक्स हे शिवणकाम सुरू करण्यासाठी एक उत्तम मशीन आहे. परंतु या मशीनला उत्तम बनविणारी बाब आहे ती ही की आपण या मशीनसह पुढे प्रगती करू करत राहता. जशी जशी आपली कौशल्ये अधिकाधिक प्रगत होत जातील आणि त्यांच्याद्वारे आणखी काही कामे करणे सुरु कराल, आपल्या लक्षात येईल की उषा ऍल्युर डीएलएक्स आपल्या गतीबरोबरच काम करते. आपल्याला बिल्ट इन आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीसह हे उपलब्ध आहे – स्टिच पॅटर्न्स , स्टिचची लांबी, बटण होलिंग, बटण शिलाई आणि बरेच काही.

समजून घेण्यासाठी आपल्याला ते एकदा वापरून बघण्याची आवश्यकता आहे.

आम्ही अशा अभिमानी पालकांसारखे आहोत, ज्यांना स्वतः ची मशीन्स आवडतात, विशेषतः उषा ऍल्युर डीएलएक्स. आणि आमचा या म्हणीवर विश्वास करतो की एखाद्या गोष्टीची चव ती खाऊन बघितल्या शिवाय कशी कळणार? म्हणून आम्ही आपणास उषा ऍल्युर डीएलएक्स वापरुन आणि ते कसे काम करते ते तपासून पाहण्यासाठी आमंत्रण देतो. आपण पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून किंवा आमच्या अनेक डीलर्स किंवा उषा शिलाई  स्कूलला भेट देऊन हे करू शकता. पृष्ठाच्या शीर्षस्थानावरील लोकेटर टूलद्वारे सर्वात जवळील स्थानाचा शोध घ्या.

जेव्हा आपण उषा ऍल्युर डीएलएक्स शिलाई मशीन घरी आणाल तेव्हा थेट Ushasew.com वर जा. येथे आमच्याकडे असे पाठ आणि प्रकल्प आहेत जे आपणास शिलाईकामामध्ये एक मजबूत आधार देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपल्या लक्षात येईल की हे पाठ हे धडे आणि प्रकल्प आपणास प्रथम मूलभूत तत्वे शिकवितात आणि नंतर आपल्या कौशल्यांना सर्वात मनोरंजक पद्धतीने कसे वापरावे ते दाखवतात. सर्व व्हिडिओ ९ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

जेव्हा आपण प्रकल्प तयार करण्यास सुरुवात कराल, तेव्हा आपली निर्मिती, कोणत्याही सोशल नेटवर्कवरील आमच्या पृष्ठांवर शेअर करा. आपल्यासाठी खालील लिंक्स दिलेल्या आहेत.

जर आपणास मदत किंवा अधिक माहिती हवी असेल, तर आम्हाला आमच्या हेल्पलाइनवर कॉल करा.

The Incredible Usha Janome Memory Craft 15000

आता एक असे शिलाई मशीन सादर केले जात आहे, जे...

Sewing is great for Boys & Girls

मुला आणि मुली दोन्हीसाठी शिवणकाम हा एक मोठा छंद आहे....

Leave your comment