Description |
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]एक हलक्या वजनाचे प्रगत स्ट्रेच स्टिच नोवा शिलाई मशीन, हँडल बसविलेल्या ऍल्युमिनियम डाय कास्ट बॉडीसह सुसज्ज आहे ज्यामुळे त्याची सहजतेने ने-आण करता येते आणि ते समकालीन रुपासह एक आधुनिक मशीन आहे. या मशीनला फूट यंत्रास फूट मेकॅनिझमद्वारे चालविले जाते. यात शिलाईच्या करण्याच्या भागाच्या उत्कृष्ट दृश्यमानतेसाठी बॅटरीवर चालणारा एक एलईडी लाइट आणि बिल्ट इन थ्रेड कटर, फॅब्रिक सिलेक्टर नॉब, ऑटो ट्रिपिंग, बॉबिनच्या एकसमान वाइंडिंगसाठी ऑटो ट्रिपिंग स्प्रिंग लोडेड बॉबिन आणि परिपूर्ण स्टिच निर्मिती यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536325492343-53c678ed-6bc0"][vc_column_text]
- आधुनिक आणि समकालीन रूप.
- एक हलक्या वजनाचे प्रगत स्ट्रेच स्टिच नोवा शिलाई मशीन, हँडल बसविलेल्या ऍल्युमिनियम डाय कास्ट बॉडीसह सुसज्ज आहे ज्यामुळे सहजतेने ने-आण करण्यास सोपे.
- यात शिलाईच्या करण्याच्या भागाच्या उत्कृष्ट दृश्यमानतेसाठी बॅटरीवर चालणारा एक एलईडी लाइट.
- कात्रीचा वापर कमी करण्यासाठी बिल्ट इन थ्रेड कटर.
- शिवणकाम आणि भरतकाम सुलभ करण्यासाठी फीड डॉगची स्थिती ऍडजस्ट करण्यासाठी फीड ड्रॉप नॉब.
- विविध कपडांकाम करण्यासाठी ऍडव्हान्स प्रेसर एडजस्टर.
- डेनिम आणि क्विल्टिंग या सारख्या जड कापडांवर काम करण्यासाठी अतिरिक्त प्रेसर फूट लिफ्ट.
- सोप्या फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच निर्मितीसाठी वन टच रिव्हर्स स्टिच बटन.
- परिपूर्ण शिवणकामासाठी कॅलिब्रेटेड थ्रेड टेंड ऍडजस्टर.
- सुलभ ऑपरेशनसाठी डायल टाइप स्टिच लेंग्थ ऍडजस्टर.
- प्रेसर फूटला सहजतेने जोडण्यासाठी आणि अलग करण्यासाठी स्नॅप ऑन प्रेसर फूट.
- सोयीस्कर समांतर शिलाईसाठी ग्रॅज्युएटेड नीडल प्लेट.
- कमीत कमी ऑइलिंगची आवश्यकता असते म्हणून हे एक देखभाल-मुक्त मशीन आहे.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
1) बॉबिन सिस्टम |
: |
प्रगत स्पिंडल प्रकार |
2) बॉडीचा आकार |
: |
स्क्वेअर |
3) मशीनचा रंग |
: |
दुहेरी रंग |
5) शटल रेस |
: |
ओपन टाइप |
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] |
|