|
Description |
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]एक कॉम्प्यूटराइज्ड भरतकाम मशीन, मेमरी क्राफ्ट २००ई १४० X १४० मि.मी. पर्यंतचे डिजाइनचे भरतकाम करण्यासाठी योग्य आहे. मोनोग्राम डिझाइन करण्यासाठी प्रत्येक फॉन्टसाठी एकाधिक फॉन्ट आकार उपलब्ध आहेत आणि एक यूएसबी पोर्ट कस्टमाइज्ड डिझाइन इम्पोर्ट करण्यास मदत करते. याबरोबरच फ्री डिजीटायजर जूनियर व्ही ५ सॉफ्टवेअरमुळे, आपण सध्याचे डिझाइन संपादित आणि निवडक कस्टम डिझाइन बनवू शकतो. ७३ बिल्ट-इन डिझाइन्स आणि बॅकलिट एलसीडी स्क्रीन, आपली क्रीएटीव्हीटीमध्ये वृद्धी करण्यात मदत करतात.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536235292801-5c23b07a-58ee"][vc_column_text]
- सिंगल नीडल कॉम्प्यूटराइज्ड एम्ब्रॉयडरी मशीन
- ७३ बिल्ट-इन भरतकाम डिझाइन्स.
- कस्टमाइज्ड डिझाइन इम्पोर्ट करण्यासाठी यूएसबी पोर्ट.
- कस्टमाइज्ड डिझाइनला स्टोअर करण्यासाठी बिल्ट-इन मेमरी.
- बॅकलिट एलसीडी स्क्रीन
- डिजीटायजर जूनियरस -
- जेनोमचे डिजिटाइजर जूनियर सॉफ्टवेअर आपल्याला स्टिचेस, मोनोग्राम आणि बरेच काही यांच्या माध्यमातून स्वतः ला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते.
- यात एक स्वयंचलित डिजिटायजिंग प्रणाली आहे, जी कोणत्याही प्रतिमामेला आपणाद्वारे शिलाई केल्या जाऊ शकणाऱ्या डिझाइनमध्ये रूपांतरित करते.
- डिजिटाइजर जूनियरमध्ये एक थ्री-इन-वन ऍप्लिकेशन आहे - ईझी क्रीएट, ईझी इम्पोर्ट आणि ईझी एडिट
- ईझी क्रीएट - आपल्या कॉम्प्यूटरासह आपले स्वत: चे डिझाइन तयार करण्यासाठी डिजिटाइजर जूनियर डिजीटियरचा वापर करा आणि नंतर त्यावर आपल्या उषा जनोम मेमरी क्राफ्टने भरतकाम करा.
- ईझी इम्पोर्ट - स्वयं नोंदणी सुविधेसह आपण आपल्या माउसच्या एका क्लिकने आपल्या बीएमपी, डब्ल्यूएमएफ, जेपीजी प्रतिमांना भरतकामाच्या एका पॅटर्न (.जेईएफ फॉर्मेट)मध्ये बदलू शकता.
- ईझी एडिट - स्वयंचलित मांडणी वैशिष्ट्यामुळे, डिझाइन प्रतिबिंबित करणे, किनारी जोडणे, आर्क लेआउट जोडणे आणि डिझाइनला फ्लिप आणि रोटेट करणे सोपे होते.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="इन-बिल्ट पॅटर्न्स" tab_id="1534920823431-9b223c49-7786"][vc_gallery type="image_grid" images="1578,1579" img_size="full"][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
|
: |
|
| बॅकलिट एलसीडी स्क्रीन |
: |
होय |
| बिल्ट-इन भरतकाम डिझाइन्स |
: |
७३ |
| बिल्ट-इन मोनोग्रामिंग फॉन्ट्स |
: |
३ |
| डिझाइन रीसाझिंग क्षमता |
: |
होय |
| डिझाइन रोटेशन क्षमता |
: |
होय |
| भरतकाम शिलाई स्पीड (एसपीएम) |
: |
६५० एसपीएम (स्टिचेस पर मिनट) |
| भरतकामाचे जास्तीत जास्त क्षेत्र |
: |
१४० मि.मी. x १४० मि.मी. |
| नीडल थ्रेडिंग |
: |
होय |
| पर्यायी हुप्स |
: |
१ |
| स्टँडर्ड हुप्स |
: |
१ |
| थ्रेड कटर |
: |
हातांचा वापर |
| युएसबी पोर्ट |
: |
होय |
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] |
|