|
Description |
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]नावाप्रमाणेच लेदर स्टिच मास्टर सिलाई मशीन, रेक्सिन, कॅनव्हास, डेनिम किंवा लेदरटाइटसारख्या मध्यम आणि जाड कपड्यांना शिवण्यासाठी आदर्श आहे. हे एक लिंक मोशन हेवी ड्यूटी मशीन आहे जे विना आवाज स्टिचिंगसाठी तयार करण्यात आले आहे आणि १००० एसपीएम (स्टिचेस पर मिनट) पर्यंत वेगाने काम करते. पाच महत्वाचे घटक - कनेक्टिंग रॉड, मेन शाफ्ट, लोअर एक्सेंट्रीक, फीड फोर्क आणि लिंक - चांगल्या टिकाऊपणासाठी टेम्पर्ड धातूपासून बनविलेले आहेत.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536236397584-4feef2b8-43a6"][vc_column_text]
- मध्यम जाडीच्या आणि रेक्सिन, कॅनव्हास, डेनिम इ सारख्या ६ मि.मी. जाडी पर्यंतच्या कापडांसाठी योग्य लिंक मोशन हेवी ड्यूटी मशीन.
- दीर्घ टिकाऊपणासाठी फीड फोर्क आणि फीड डॉग होल्डर सारख्या क्रिटीकल टेम्पर्ड भागांसह फिट केलेले.
- प्रति मिनिट १००० स्टिचेसच्या गतीने काम करू शकते.
- टू ड्राइव्ह सिस्टमः मॅन्युअल स्टँड / टेबलवरील फूट ट्रेडल वापरून आणि मोटराइज्ड
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
| १) ऍप्लिकेशन |
: |
लेदर शिलाई |
| २) बॉडीचा आकार |
: |
गोल |
| ३) हुक मेकॅनिझम |
: |
ऑसिलेटिंग शटल |
| ४) मशीनचा रंग |
: |
काळा |
| ५) स्टिचची लांबी |
: |
६.५mm |
| ६) स्टिचचा प्रकार |
: |
स्ट्रेट स्टिच |
| ७) थ्रेड मेकॅनिझम |
: |
दोन थ्रेड लॉक स्टिच |
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row] |
|