Price 76 000.00 234 550.00
Description [vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]एक कॉम्प्यूटराइज्ड भरतकाम मशीन, मेमरी क्राफ्ट २००ई १४० X १४० मि.मी. पर्यंतचे डिजाइनचे भरतकाम करण्यासाठी योग्य आहे. मोनोग्राम डिझाइन करण्यासाठी प्रत्येक फॉन्टसाठी एकाधिक फॉन्ट आकार उपलब्ध आहेत आणि एक यूएसबी पोर्ट कस्टमाइज्ड डिझाइन इम्पोर्ट करण्यास मदत करते. याबरोबरच फ्री डिजीटायजर जूनियर व्ही ५ सॉफ्टवेअरमुळे, आपण सध्याचे डिझाइन संपादित आणि निवडक कस्टम डिझाइन बनवू शकतो. ७३ बिल्ट-इन डिझाइन्स आणि बॅकलिट एलसीडी स्क्रीन, आपली क्रीएटीव्हीटीमध्ये वृद्धी करण्यात मदत करतात.
आताच खरेदी करा
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536235292801-5c23b07a-58ee"][vc_column_text]
  • सिंगल नीडल कॉम्प्यूटराइज्ड एम्ब्रॉयडरी मशीन
  • ७३ बिल्ट-इन भरतकाम डिझाइन्स.
  • कस्टमाइज्ड डिझाइन इम्पोर्ट करण्यासाठी यूएसबी पोर्ट.
  • कस्टमाइज्ड डिझाइनला स्टोअर करण्यासाठी बिल्ट-इन मेमरी.
  • बॅकलिट एलसीडी स्क्रीन
  • डिजीटायजर जूनियरस -
  • जेनोमचे डिजिटाइजर जूनियर सॉफ्टवेअर आपल्याला स्टिचेस, मोनोग्राम आणि बरेच काही यांच्या माध्यमातून स्वतः ला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देते.
  • यात एक स्वयंचलित डिजिटायजिंग प्रणाली आहे, जी कोणत्याही प्रतिमामेला आपणाद्वारे शिलाई केल्या जाऊ शकणाऱ्या डिझाइनमध्ये रूपांतरित करते.
  • डिजिटाइजर जूनियरमध्ये एक थ्री-इन-वन ऍप्लिकेशन आहे - ईझी क्रीएट, ईझी इम्पोर्ट आणि ईझी एडिट
  • ईझी क्रीएट - आपल्या कॉम्प्यूटरासह आपले स्वत: चे डिझाइन तयार करण्यासाठी डिजिटाइजर जूनियर डिजीटियरचा वापर करा आणि नंतर त्यावर आपल्या उषा जनोम मेमरी क्राफ्टने भरतकाम करा.
  • ईझी इम्पोर्ट - स्वयं नोंदणी सुविधेसह आपण आपल्या माउसच्या एका क्लिकने आपल्या बीएमपी, डब्ल्यूएमएफ, जेपीजी प्रतिमांना भरतकामाच्या एका पॅटर्न (.जेईएफ फॉर्मेट)मध्ये बदलू शकता.
  • ईझी एडिट - स्वयंचलित मांडणी वैशिष्ट्यामुळे, डिझाइन प्रतिबिंबित करणे, किनारी जोडणे, आर्क लेआउट जोडणे आणि डिझाइनला फ्लिप आणि रोटेट करणे सोपे होते.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="इन-बिल्ट पॅटर्न्स" tab_id="1534920823431-9b223c49-7786"][vc_gallery type="image_grid" images="1578,1579" img_size="full"][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
:
बॅकलिट एलसीडी स्क्रीन :  होय
बिल्ट-इन भरतकाम डिझाइन्स : ७३
बिल्ट-इन मोनोग्रामिंग फॉन्ट्स :
डिझाइन रीसाझिंग क्षमता : होय
डिझाइन रोटेशन क्षमता : होय
भरतकाम शिलाई स्पीड (एसपीएम) : ६५० एसपीएम (स्टिचेस पर मिनट)
भरतकामाचे जास्तीत जास्त क्षेत्र : १४० मि.मी. x १४० मि.मी.
नीडल थ्रेडिंग : होय
पर्यायी हुप्स :
स्टँडर्ड हुप्स :
थ्रेड कटर : हातांचा वापर
युएसबी पोर्ट : होय
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row]
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]शिवणकाम आणि भरतकाम या दोन्हीच्या उत्साहींची गरज भागवत उषा MC 9850च्या इष्टतम कार्यक्षमतेसाठी भरतकाम वेग प्रति मिनिट 800 टाके आणि प्रति मिनिट 1000 टाके शिवणगती आहे. या संगणकीकृत मशीनमध्ये सानुकूलित डिझाइन्स अपलोड करण्याची सोय असलेल्या यूएसबी पोर्टसह एक टच स्क्रीन देखील देण्यात आली आहे. MC 9850 एक विनामूल्य डिझाइनर सॉफ्टवेअरसह येते – कलात्मक डिजिटिझर - जे वापरकर्ता-अनुकूल आहे आणि व्यावसायिक परिणाम मिळविण्यात मदत करते. ही हाय-टेक, यूजर-फ्रेंडली उषा मेमरी क्राफ्ट 9850 त्यांच्यासाठीच आहे जे स्वतःचे डिझाइन, कलाकुसर आणि फॅशन या जगात जिवंत करुन आणण्याबद्दल गंभीर आहेत आणि असे करताना त्यांना आनंद मिळतो त्यांच्यासाठी आहे!
आताच खरेदी करा
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536236286200-2f04e839-4f5f"][vc_column_text]
  • 175 भरतकाम डिझाईन्स आणि 200 स्टिचिंग डिझाइनचा अंतर्भाव असलेले
  • भरत्काम व शिवणासाठी तीन अंतर्भूत मोनोग्रामिंग फॉन्ट्स
  • भरतकाम वेग: 800 एसपीएम
  • शिवण वेग: 1000 एसपीएम
  • भरतकाम क्षेत्र 20 सेमी X 17 सेमी
  • मशीनसोबत मोफत कलात्मक डिजिटायझर पुरवले आहे
  • सानुकूलित डिझाइन्स घालण्यासाठी युएसबी पोर्ट
  • डिझाइन निवडण्यासाठी टच स्क्रीन
  • ऑन बोर्ड संपादन
  • विलग करण्यायोग्य भरतकामाचे युनिट
  • क्विल्टिंग आणि छंद म्हणून करणार्यांसाठी योग्य मॉडेल
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text] विणलेल्या आणि न विणलेल्या कापडाच्या आणि स्पोर्ट्स वेअरच्या ओव्हर एजिंगसाठी उपयुक्त कापडाच्या कडा कापल्यानंतर हलके ते मध्यम कापड शिवण्यासाठी योग्य
मॉडेल : मेमरी क्राफ्ट 9850
बॅकलिट एलसीडी स्क्रीन : हो
भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत : 175
मोनोग्रामिंब फॉन्ट्स अंतर्भूत : 6
मेमरी अंतर्भूत : हो
डिझाईन रोटेशन क्षमता : हो
भरतकाम शिवण वेग (एसपीएम) : 800-1000 एसपीएम (टाके प्रति मिनिट)
सानुकूलित डिझाइनचे स्वरूप : हो
कमाल भरतकाम क्षेत्र : 20 cm X 17 cm
हुप्सची संख्या : 1
सुई धागा : हो
स्वयंचलित थ्रेड कटर : हो
युएसबी पोर्ट : हो
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row]
Product Info
usha janome dream maker sewing machine

डिजीटायजर जूनियरसह मेमरी क्राफ्ट २००ई

कलात्मक डिजिटायझरसह एमसी 9850 (संपूर्ण आवृत्ती)