Price
MRP: ₹ 5 530.00 (INCL. OF ALL TAXES)
MRP: ₹ 5 010.00 (INCL. OF ALL TAXES)
-
Description [vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]सहज फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच कंट्रोलसाठी लिव्हर टाइप स्टिच रेग्युलेटर, ऑटो ट्रिपिंग, एकसमान बॉबिन वाइंडिंगसाठी स्प्रिंग लोडेड बॉबिन वाइंडर आणि परिपूर्ण स्टिच निर्मितीसह उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांमुळे उषा टेलर सुप्रिम शिलाई मशीन, टेलर्सची एक नेहमीची आवड आहे. हे मशीन सहज प्रकारच्या देखभालीसाठी ओपन टाइप शटल रेससह आणि बॉबिनला सहजपणे आत घालण्यासाठी हिंज टाइप प्लेटसह उपलब्ध आहेत.
आताच खरेदी करा
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536240982886-e1ed38de-ad1f"][vc_column_text]
  • आयएसआय मार्क
  • सोप्या फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच कंट्रोलसाठी लीव्हर टाइप स्टिच रेग्युलेटर.
  • एकसमान बॉबिन वाइंडिंगसाठी ऑटो ट्रिपिंग स्प्रिंग लोडेड वाइंडर ज्यामुळे एकसमान स्टिच निर्मिती होते.
  • सुलभ देखभालीसाठी ओपन टाइप शटल रेस.
  • बॉबिनला सहजपणे आत घालण्यासाठी हिंज टाइप स्लाइड प्लेट.
  • नीडलचा दाब नियंत्रित करण्यासाठी स्क्रू टाइप प्रेशर ऍडजस्टमेंट.
  • एक्स स्टँड आणि शीट मेटल स्टँडसारख्या इतर फूट प्रकारांसह उपलब्ध.
  • प्लॅस्टिक बेस कव्हर आणि स्टँडर्ड प्लॅस्टिक बेस कव्हरसह इतर हँड व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
  • मोटरसह ऑपरेट करण्याचा पर्याय
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
१)        बॉडीचा आकार : गोल
२)       मशीनचा रंग : काळा
३)       थ्रेड टेक अप लीव्हरची मोशन : कॅम मोशन
४)       नीडल बार थ्रेड गाइड : वक्र प्रकार
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row]
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]आयुष सिलाई मशीन, स्ट्रेच स्टिच रेंजतील सर्वात स्वत मशीन आहे आणि ते बेसिक स्टिचिंगसाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये प्रदान करते. वैशिष्ट्यांमध्ये ऑटो ट्रिपिंग, एकसमान बॉबिन वाइंडिंगसाठी स्प्रिंग लोडेड बॉबिन वाइंडर आणि परिपूर्ण स्टिच फॉर्मेशन, सहज फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच कंट्रोलसाठी लिव्हर टाइप स्टिच रेग्युलेटर आणि बॉबिनच्या सहज प्रवेशासाठी स्लाइड प्लेट समाविष्ट आहे.
आताच खरेदी करा
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536239218325-09071e22-9eb4"][vc_column_text]
  • आयएसआय मार्क्ससह
  • सहज फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिचिंग मेकॅनिजमसह लिव्हर टाइप स्टिच रेग्युलेटर.
  • परिपूर्ण स्टिच निर्मितीसाठी, बॉबिनच्या एकसमान वाइंडिंगसाठी ऑटो ट्रिपिंग वाइंडिंग वाइंडर.
  • नीडल बार प्रेशर नियंत्रित करण्यासाठी स्क्रू टाइप प्रेशर ऍडजस्टमेंट.
  • क्लोज्ड टाइप शटल रेस.
  • एक्स स्टँड आणि शीट मेटल स्टँडसारख्या इतर फूट प्रकारांसह उपलब्ध.
  • इकॉनॉमी प्लास्टीक बेस कव्हर आणि स्टँडर्ड प्लॅस्टिक बेस कव्हर सारख्या इतर हँड प्रकारांसह उपलब्ध
  • मोटरसह ऑपरेट करण्याचा पर्याय
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
बॉडीचा आकार : गोल
मशीनचा रंग : काळा
नीडल प्लेट आणि स्लाइड प्लेट : स्लाइडचा प्रकार
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row]
[vc_row][vc_column][vc_tta_accordion][vc_tta_section title="वर्णन" tab_id="1534920717480-27b18fff-a727"][vc_column_text]एक हलक्या वजनाचे प्रगत स्ट्रेच स्टिच नोवा शिलाई मशीन, हँडल बसविलेल्या ऍल्युमिनियम डाय कास्ट बॉडीसह सुसज्ज आहे ज्यामुळे त्याची सहजतेने ने-आण करता येते आणि ते समकालीन रुपासह एक आधुनिक मशीन आहे. मशीनला हँड मेकॅनिझमद्वारे चालविली जाते. यात शिलाईच्या करण्याच्या भागाच्या उत्कृष्ट दृश्यमानतेसाठी बॅटरीवर चालणारा एक एलईडी लाइट आणि बिल्ट इन थ्रेड कटर, फॅब्रिक सिलेक्टर नॉब, ऑटो ट्रिपिंग, बॉबिनच्या एकसमान वाइंडिंगसाठी ऑटो ट्रिपिंग स्प्रिंग लोडेड बॉबिन आणि परिपूर्ण स्टिच निर्मिती यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
आताच खरेदी करा
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="वैशिष्ट्ये" tab_id="1536325549332-4e4b777d-1ff1"][vc_column_text]
  • आधुनिक आणि समकालीन रूप.
  • एक हलक्या वजनाचे प्रगत स्ट्रेच स्टिच नोवा शिलाई मशीन, हँडल बसविलेल्या ऍल्युमिनियम डाय कास्ट बॉडीसह सुसज्ज आहे ज्यामुळे सहजतेने ने-आण करण्यास सोपे.
  • यात शिलाईच्या करण्याच्या भागाच्या उत्कृष्ट दृश्यमानतेसाठी बॅटरीवर चालणारा एक एलईडी लाइट.
  • कात्रीचा वापर कमी करण्यासाठी बिल्ट इन थ्रेड कटर.
  • शिवणकाम आणि भरतकाम सुलभ करण्यासाठी फीड डॉगची स्थिती ऍडजस्ट करण्यासाठी फीड ड्रॉप नॉब.
  • विविध कपडांकाम करण्यासाठी ऍडव्हान्स प्रेसर एडजस्टर.
  • डेनिम आणि क्विल्टिंग या सारख्या जड कापडांवर काम करण्यासाठी अतिरिक्त प्रेसर फूट लिफ्ट.
  • सोप्या फॉरवर्ड आणि रिव्हर्स स्टिच निर्मितीसाठी वन टच रिव्हर्स स्टिच बटन.
  • परिपूर्ण शिवणकामासाठी कॅलिब्रेटेड थ्रेड टेंड ऍडजस्टर.
  • सुलभ ऑपरेशनसाठी डायल टाइप स्टिच लेंग्थ ऍडजस्टर.
  • प्रेसर फूटला सहजतेने जोडण्यासाठी आणि अलग करण्यासाठी स्नॅप ऑन प्रेसर फूट.
  • सोयीस्कर समांतर शिलाईसाठी ग्रॅज्युएटेड नीडल प्लेट.
  • कमीत कमी ऑइलिंगची आवश्यकता असते म्हणून हे एक देखभाल-मुक्त मशीन आहे.
[/vc_column_text][/vc_tta_section][vc_tta_section title="तांत्रिक माहिती" tab_id="1534920825009-d2bd03d2-fe4d"][vc_column_text]
1)        बॉबिन सिस्टम : प्रगत स्पिंडल प्रकार
2)      बॉडीचा आकार : स्क्वेअर
3)      मशीनचा रंग : दुहेरी रंग
5)      शटल रेस : ओपन टाइप
[/vc_column_text][/vc_tta_section][/vc_tta_accordion][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][/vc_column][/vc_row]
Product Info
usha supreme tailoring machine

टेलर सुप्रीम

Usha Aayush Tailoring Machine

आयुष

Sewing & Embroidery Machine

नोवा हँड