शिवण धडे प्रकल्प

पाठ ४
डाउनलोड करा

कापडास कशा प्रकारे कापावे आणि जोडावे

प्रत्येक प्रकल्पाची सुरुवात कापड कापण्यापासून होते आणि त्यात अधून मधून कापड जोडण्यास समाविष्ट केले जाते. हा पाठ आपणास कापडाची उजवी बाजू आणि कापडाची वीण (वीव्ह) ओळखण्यात मदत करेल; कापडास कापण्याची आणि जोडण्याची अचूक पद्धत दाखवेन. आणि कापडांच्या टोकांना विरण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी कापडाच्या कडांना कशा प्रकारे शिवावे ते देखील दाखवेल.