शिवण धडे प्रकल्प

पाठ २
डाउनलोड करा

कागदावर कशा प्रकारे शिवावे

कोणत्याही दोऱ्याशिवाय कागदावर कसे शिवावे ते आपण शिकू या. हा पाठ आपणास सरळ रेषांमध्ये शिवणे, वक्र आकारात शिवणे, कोपऱ्यांच्या बाजूने शिवणे आणि विभिन्न सजावटींच्या आकारांचे अनुसरण करणे या बाबी शिकवेल. हा सोपा अभ्यास आपणास चांगले नियंत्रण आणि अधिक सुस्पष्टता मिळविण्यात मदत करेन. वापरलेले नमुने डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.