Slider

कलात्मक डिजिटायझरसह स्कायलाइन एस 9 (संपूर्ण आवृत्ती)

NET QUANTITY -  1   N
Share

हे अत्याधुनिक शिवणकामाचे यंत्र अत्यंत अष्टपैलू असावे असे तयार केले आहे. हे एकाच हाय-टेक मशीनमध्ये अचूक शिवणकाम, भरतकाम संपादन क्षमता आणि अंतहीन सर्जनशील शक्यता देते. व्यावसायिक शैलीची भरतकाम इतके सोपे कधीच नव्हते, कारण या स्वप्नातील मशीनमध्ये वाय-फाय क्षमता असते जेणेकरून आयपॅड किंवा संगणकावरून थेट मशीनवर भरतकामाचे डिझाइन घेणे सोपे होते आणि एक पूर्ण रंगीत एलसीडी टच स्क्रीन, या दोन्हीची एखाद्याची सर्जनशीलता वाढवण्यासाठी मदत होते..

एक त्रास-मुक्त अनुभवासाठी बनविलेले हे मशीन कलात्मक डिजिटिझरसह येते, एक संपूर्ण भरतकाम डिजिटायझिंग सॉफ्टवेअर जे वापरकर्ता-अनुकूल आहे आणि व्यावसायिक-शैलीतील परिणाम देण्यास मदत करते. हे असीमित क्रियाशीलतेसह, विंडोज आणि आयओएस दोन्ही सिस्टमसाठी अनुकूल आहे

आताच खरेदी करा

  • वाय-फाय सक्षम मशीन.
  • अॅक्युएडिट, अॅक्युमॉनिटर आणि अॅक्युसेटर यासह आयपॅड अॅप्स उपलब्ध
  • मशीनमधे मोफत कलात्मक डिजिटायझर
  • भरतकामाचे डिझाईन्स एकत्रित व संपादित करण्यास अॅक्तुटूल्स सहित रियल टाइम पीसी कनेक्शन
  • एलसीडी फुल कलर टच स्क्रीन
  • 250 भरतकाम डिझाईन्स आणि 300 शिवण डिझाईन्स अंतर्भूत
  • 2 व 3 मोनोग्रामिंग फंक्शन्ससहित 20 अंतर्भूत फॉन्ट्स
  • कमाल भरतकाम आकार : 17 सेमी X 20 सेमी
  • भरतकाम वेग : 800 एसपीएम. शिवण वेग: 1000 एसपीएम
  • भरतकाम स्वरुप: जेईएफ, जेईएफ+, जेपीएक्स
  • संपादन फंक्शन्स: रिसाइझ, कंबाइन, ड्युप्लिकेट, रोटेट, फ्लिप, आर्क, ग्रुप, ड्रॅग, झुम, ट्रेस, युझरची रंग निवड
  • कमाल टाका रुंदी: 9 मिमी
  • विलग होऊ शकणारी भरतकाम अटॅचमेंट
  • क्विल्टर्स आणि छंद म्हणून वापरणार्यांसाठी योग्य
  • सानुकूलित डिझाईन्स घालण्यासाठी युएसबी पोर्ट (अ व ब)/ पीसीशी थेट कनेक्शन
  • कटवर्क सक्षम
  • भरतकाम काऊचिंग
  • शिवण व भरतकाम मशीन

विणलेल्या आणि न विणलेल्या कापडाच्या आणि स्पोर्ट्स वेअरच्या ओव्हर एजिंगसाठी उपयुक्त
कापडाच्या कडा कापल्यानंतर हलके ते मध्यम कापड शिवण्यासाठी योग्य

मॉडेल : मेमरी क्राफ्ट स्कायलाईन S9
बॅकलिट एलसीडी स्क्रीन : हो
भरतकाम डिझाईन्स अंतर्भूत : 250
मोनोग्रामिंब फॉन्ट्स अंतर्भूत : 20
मेमरी अंतर्भूत : हो
डिझाईन रोटेशन क्षमता : हो
भरतकाम शिवण वेग (एसपीएम) : 800 – 1000 एसपीएम (टाके प्रती मिनिट)
सानुकूलित डिझाइनचे स्वरूप : हो
कमाल भरतकाम क्षेत्र : 17 सेमी X 20 सेमी
नीडल थ्रेडिंग : हो
हुप्सची संख्या : 2
थ्रेड कटर : हो
युएसबी पोर्ट : हो

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice