Slider

वंडर स्टिच

NET QUANTITY -  1   N
Share

एक सुंदर दिसणारी शिलाई मशीन, वंडर स्टिचमध्ये स्वयंचलित नीडल थ्रेडिंग, ट्रिपल स्ट्रेंथ स्टिच, भरतकाम सुलभ करण्यासाठी फीड ड्रॉप लिव्हर आणि अतिरिक्त संरक्षणासाठी हार्ड कव्हर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. पुढे यात नऊ ऍप्लिकेशन्स आहेत ज्यात ज्यात स्ट्रेच स्टिचिंग, बटन फिक्सिंग, रोल्ड हेमिंग, ब्लाइंड स्टिच हेमिंग, स्मॉकिंग तसेच बटन होलसह १३ बिल्ट-इन स्टिचेस यांचा समावेश आहे.

  • स्वयंचलित नीडल थ्रेडिंग
  • ट्रिपल स्ट्रेंथ स्टिच
  • लीव्हर टाइप फीड ड्रॉप
  • बटन होल स्टिचसह तेरा बिल्ट-इन-स्टिचेस
  • स्ट्रेच स्टिचिंग, बटन फिक्सिंग, रोल्ड हेमिंग, ब्लाइंड स्टिच हेमिंग, झिप फिक्सिंगसहित आठ ऍप्लिकेशन्स.
बॉबिन सिस्टम : ऑटो ट्रिपिंग
बटण होल शिलाई : चार चरण
डायमंड ऑफ बॉक्स (लांबी x रुंदी x उंची) मि.मी. : ३८१ मि.मी. x २०५ मि.मी. x २८८ मि.मी.
भरतकामासाठी ड्रॉप फीड : होय
नीडल थ्रेडिंग : ऍटोमॅटिक
स्टिच फंक्शन्सची संख्या : २१
प्रेशर ऍडजस्टर : नाही
शिलाई लाइट : होय
शिलाईचे गती : ८६० एसपीएम (स्टिचेस पर मिनट)
स्टिच लेंग्थ कंट्रोल : होय
स्टिच पॅटर्न सिलेक्टर : डायलचा टाइप
स्टिचची रुंदी : ५ mm
स्टिच विड्थ कंट्रोल : नाही
थ्रेड टेंशन कंट्रोल : हातांचा वापर
ट्रिपल स्ट्रेंथ स्टिच : होय
ट्विन नीडल क्षमता : नाही

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice