Slider

एल्युर डीएलएक्स

NET QUANTITY -  1   N
Share

एल्युरद्वारे प्रदान केलेल्या जाणाऱ्या सर्व वैशिष्ट्यांसह, भरतकाम सोपे होण्यासाठी, डिलक्स वर्जनमध्ये स्वयंचलित नीडल थ्रेडिंग, एलईडी टाइप शिलाई लाइट, फेस प्लेट थ्रेड कटर आणि फीड ड्रॉप लीव्हर सारखे अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. याद्वारे ट्रिपल स्ट्रेन्थ स्टिच क्षमता प्रदान केली जाते. १३ बिल्ट-इन स्टिचेसमध्ये बटण होल देखील समाविष्ट आहे.

आता खरेदी करा

  • स्वयंचलित नीडल थ्रेडिंग
  • स्वयंचलित फीड ड्रॉप
  • १३बिल्ट-इन स्टिचेसमध्ये बटण होल समाविष्ट आहे.
  • एलईडी टाइप शिलाई लाइट
  • फेस प्लेट थ्रेड कटर
  • ट्रिपल स्ट्रेंथ स्टिच
  • ऑटो ट्रिपिंग बॉबिन प्रणाली
  • ४ चरण बटण होल
  • स्केलेटन टाइप बॉडी कंस्ट्रक्शन
  • मशीनचे वजन – ६ किलो
  • पॅटर्न सिलेक्टर आणि स्टिच लेंथ कंट्रोलसाठी २ डायल्स
  • लीव्हर टाइप फीड ड्रॉप डाउन यंत्रणा
  • जास्तीत जास्त झिग-झॅग रुंदी- ५ मि.मी.
  • स्टिच्या जास्तीत जास्त लांबी – ४ मि.मी.
  • मशीन कव्हर – मऊ प्रकार

*MRP Inclusive of all taxes
Design, feature and specifications mentioned on website are subject to change without notice