Sewing Lessons Projects

प्रकल्प ३
Downloads

मोबाइल स्लिंग पाउच तयार करणे

फॅन्सी मोबाइल पाउच तयार करण्यासाठी आपण प्राप्त केलेल्या सर्व शिलाई कौशल्यांचा वापर करा. सजावटीकचा पण तरीही उपयुक्त असलेला हा प्रकल्प, आपल्याला आपल्या क्रीएटीव्हीटीला डौलाने मिरविण्याची संधी देईल. एकदा आपण शिवणकामामध्ये आत्मविश्वास प्राप्त केला आणि आपला हातखंडा निर्माण झाला की, आपण आपल्याला आवडत असलेल्या रंगांचा कपड्यांवर प्रयोग करू शकता आणि मजेच्या इतर घटकांसह आपल्या स्वतःची शैली जोडू शकता.