Sewing Lessons Projects

प्रकल्प १३
Downloads

डीआयवाय हँडबॅग

आपल्या मूडशी जुळणार्‍या हँडबॅग्जचा फॅन्सी संग्रह ठेवण्याचा तुम्हाला शौक अतःसेल तर, हा शिवणकाम धडा आपल्यासाठी योग्य आहे. स्वतःसाठी स्वतः प्रिंटेड हँडबाग तयार करुन एक वेगळी ओळख तयार करा. इतर शिवणकाम धड्यांवरील व्हिडियोज पहा https://www.ushasew.com/sewing-lessons