Sewing Lessons Projects

पाठ ७
Downloads

लेसवर शिवण

लेस कोणत्याही पोशाखाच्या सौंदर्यात भर घालते पण तिच्या अनियमित आणि नाजूक स्वरुपामुळे ती शिवण्यासाठी कौशल्य आणि अचूकता लागते. या धड्यात तुम्हाला कोणत्याही कपड्याला लेस व्यवस्थित कशी लावायची हे शिकता येईल. उषा जनोम सजावटी टाके वापरुन सृजनशील होत हा अभ्यास आनंदाचा करा. शिवण करण्यास आणि निर्मिती करण्यास शिका. https://www.ushasew.com