Sewing Lessons Projects

पाठ १६
Downloads

पिन टकिंग फूट सहज निर्मितीसाठी

पिनटक्स आश्चर्यकारक असतात, कारण समांतर किंवा वळणाऱ्या ओळींमध्ये सुंदर कलात्मक प्रभावांसाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. आपण सुंदर परिणामांसह साध्या कापडावर क्रीएटीव्ह पद्धतीने पिनटक्सचा वापर करू शकता. उषा जनोम पिनटकिंग फूटसह सुंदर पिनटक्स तयार करायला शिका.