शिवण धडे प्रकल्प

प्रकल्प १०
डाउनलोड करा

एक स्लिंग बॅग कशी शिवावी - आपल्या ट्रॅडी पोशाखाशी जुळण्यासाठी

मित्रांसह पार्टी किंवा एक डे-आउटचे नियोजन आहे का? मग दिमाखाने मिरवण्यासाठी एक ट्रॅन्डी स्लिंग बॅग शिवायची का? आपली स्वतःची स्लिंग बॅग कशी शिवावी याविषयी इथे एक सोपे ट्युटोरियल येथे आहे जे आपल्या पोषाखास पूरक आहे आणि ने-आण करण्यासाठी मजेदार आहे.