Sewing Lessons Projects

प्रकल्प १५
Downloads

सुंदर स्कर्ट शिवा

तुम्हाला जर अशी लहान मुलगी असेल जिला लेस लावलेल्या आणि सुंदर गोष्टी आवडतात, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. आपल्या या लहान देवदूताला आनंदी आणि रंगीत अनुभूती देण्यासाठी आकर्षक लेयर्ड स्कर्ट कसे शिवता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. इतर शिवणकाम धड्यांसाठी पहा https://www.ushasew.com/sewing-lessons